Railway Protection Force : रेल्वे सुरक्षा बलांमध्ये तब्बल 12,000 पदांसाठी महाभरती प्रक्रिया !

Spread the love

भारतीय रेल्वे सुरक्षा बलांमध्ये जवान व निरीक्षक पदांकरीता पदभरतीसाठी रेल्वे विभागांकडून रिक्त पदांची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे . यानुसार रिक्त जागेवर ऑनलाईन पद्धतीने लवकरच महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत , रिक्त पदांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहेत .

रेल्वे सुरक्षा बलांमध्ये Constable आणि Sub Inspector पदांच्या मिळुन एकुण 12,000 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .कॉन्स्टेबल पदांसाठी उमेदवार हे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर सब इन्स्पेक्टर पदांसाठी उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

Post NameNumber of PostEligibility
Constable9000SSC
SUB-INSPECTOR3000ANY GRADUATION

शारीरिक पात्रता ( Physical Standard Test ) :

प्रवर्गउंची पुरुष ( से.मी )छाती ( से.मी )
UR /OBC16580-85
SC/ST16076.2-81.2
प्रवर्गउंची ( महिला )
UR /OBC157
SC/ST152

हे पण वाचा : PMC : पुणे महानगरपालिका मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

निवड प्रक्रिया : उमेदवारांची प्रथम 100 गुणांची कॉम्पुटर बेस्टड परीक्षा घेण्यात येईल , त्यानंतर 100 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल त्यानंतर गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांचे कागतपत्रे पडताळी करण्यात येईल त्यानंतर अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची मेडिकल चाचणी करण्यात येईल .

सदर रिक्त पदांवर लवकर ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत , यासंदर्भात अधिक माहीतीकरीता खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment