PMC : पुणे महानगरपालिका मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

पुणे महानगरपालिका मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीती कालावधी मध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municipal corporation Recruitment for Clerk Cum Data Entry Operatior , Number of post Vacancy – 06 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पुणे पालिका प्रशासनांमध्ये लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकुण 06 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वषे पुर्ण असणे आवश्यक असणार आहेत .त्याचबरोबर उमेदवार हा शासनमान टायपिंग संस्थामधून मराठी 40 श.प्र.मि व इंग्रजी 30 प्रमि मिनिट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

वयांमर्यादा – सदर लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे तसेच मागास वर्गीय उमेदवारांकरीता यांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येण्यात येणार आहे .

हे पण वाचा : पश्चिम रेल्वे महाराष्ट्र राज्य  ( मुंबई ) विभाग मध्ये तब्बल 3,624 जागांसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

वेतनमान – 21,525/- प्रतिमहा

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क  : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे भारतरत्न अटलबिहारी वाजपेय वैद्यकीय महाविद्यालय , ठाकरे चौक मंगळवार पेठ पुणे या पत्त्यावर दि.27 जून 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरतीसाठी आवेदन शुल्क ( Application Fees ) आकारली जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment