गडचिरोली पोलिस रुग्णालय येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .( district police hospital gadachiroli recruitment 2022 , post name -Lab Tecnician , X-ray Technician )
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
| 02. | क्ष-किरण तंत्रज्ञ | 01 |
| एकुण पदांची संख्या | 02 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – बी.एस्सी /DMLT डिप्लोमा
पद क्र.02 साठी – बी.एस्सी /क्ष-किरण डिप्लोमा
आवेदन शुल्क – फीस नाही
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – गडचिरोली जिल्हा , महाराष्ट्र राज्य
अर्ज सादर करण्याचा पत्ता – गडचिरोली पोलिस कल्याण शाखा , पोलिस अधिक्षक कार्यालय
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 11.08.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..