महाराष्ट्र राज्यातील पोलिस आयुक्त मुंबई शहर या पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे . सदर सुधारित आकृतीबंधानुसार ,सदर पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवारील गट अ ते ड संवर्गातील तब्बल 52,056 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
सदर सुधारित आकृतीबंधानुसार मुंबई शहर आयुक्त या पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील घटकनिहाय एकुण नियमित 52,056 पदे तर बाह्य स्त्रोत / यंत्रणेणेद्वारे एकुण 639 पदे ( वर्ग – 4 ) भरण्यास गृह विभागांकडून मान्यता देणेबाबतचा सुधारित आकृतीबंध दिनांक 30 जुन 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
यांमध्ये संवर्ग अ मधील पदांचे नावे / मंजुर पदसंख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता –

यांमध्ये संवर्ग ब मधील पदांचे नावे / मंजुर पदसंख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता –

यांमध्ये संवर्ग क मधील पदांचे नावे / मंजुर पदसंख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता –


हे पण वाचा : वाहन चालक , माळी, सफाईगार, शिपाई , MTS अशा वर्ग – 4 पदांसाठी महाभरती ! लगेच करा आवेदन !
यांमध्ये संवर्ग ड मधील पदांचे नावे / मंजुर पदसंख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता –

बा्ह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

सदर सुधारित आकृतीबंधानुसार , राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेली सुधारित आकृतीबंध पदभरती शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !