राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मधील गट क संवर्गातील (श्रेणी अ ब आणि क ) मधील रिक्त असलेले पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याकरिता परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदनाम व पदांची संख्या ,अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूयात..
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद राज्यसेवा गट क संवर्गामध्ये खालील रिक्त पदानुसार पदभरती राबविण्यात येत आहेत ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | स्थापत्य अभियंता | 391 |
| 02. | विद्युत अभियंता | 48 |
| 03. | जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता | 65 |
| 04. | संगणक अभियंता | 45 |
| 05. | लेखापाल / लेखापरीक्षक | 247 |
| 06. | कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी | 579 |
| 07. | अग्निशमन अधिकारी | 372 |
| 08. | स्वच्छता निरीक्षक | 35 |
| एकुण पदांची संख्या | 1782 |
पात्रता : अभियंता या पदासाठी उमेदवार हा पदानुसार संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर लेखापाल / लेखापरीक्षक ,कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी ,स्वच्छता निरीक्षक ,अग्निशमन अधिकारी पदांकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन www.mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 13 जुलै 2023 पासून ते दि . 20 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहे .
सदर नगरपरिषद राज्यसेवा गट क संवर्गातील पदभरती संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेली सविस्तर जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे..
- NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत 550 रिक्त जागेसाठी महाभरती .
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी महाभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026