महाराष्ट्र राज्य अर्थ व सांख्यिकी ( नियोजन ) विभाग संचालनालय मध्ये विविध पदांच्या गट ब व क संवर्गातील पदांकरीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Statistics Planning Department Recruitment For Group B and Group C ) पदभरतीचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहायक संशोधन अधिकारी गट ब | 39 |
02. | सांख्यिकी सहायक गट क | 94 |
03. | अन्वेषक गट क | 127 |
एकुण पदांची संख्या | 260 |
आवश्यक पात्रता –
सहायक संशोधन अधिकारी – उमेदवार हे इकॉनॉमेट्रिक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य / सांखिकी / बायोमेटी / अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अथवा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर ISI / ICAR मधून संख्या शास्त्रा तील पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
सांख्यिकी सहायक गट क – साख्यिकी सहायक गट क पदाकरीता उमेदवार हे वाणिज्य , गणित , अर्थशास्त्र , सांख्यिकी / इकॉनॉमेट्रीक्स मध्ये पदव्युत्तर पदवी अथवा 45 टक्के गुणांसह इकॉनॉमेट्रीक्स / वाणिज्य /अर्थशास्त्र / गणित मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
अन्वेषक – अन्वेषक पदाकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : भारतीय विमानतळ सेवा मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा – वरील सर्वच पदांसाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जुलै 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणर आहेत , यांमध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : जिल्हा परिषद रायगड मध्ये एकूण 1,208 जागेसाठी मेगा भरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यक अर्हताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/desmar23/ या संकेतस्थळावर दिनांक 05 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- श्री.संत गजानन शिक्षण महाविद्यालय बीड अंतर्गत , प्राचार्य , सहायक प्राध्यापक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- IITM Pune : भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- सैनिकी शाळा भुसावळ , जळगाव अंतर्गत शिक्षक , आया , हाऊस बॉय , शिपाई , सुरक्षा रक्षक , वेल्डर , सुतार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !