BMC NEW भरती : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांकरिता , आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया !

Spread the love

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे विविध पदांच्या एकूण आठ जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवली जात असून ,पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने दिनांक 14 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन मागविण्यात येत आहेत.पदांचे नाव ,पदभरती तपशील या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूया…

1)कनिष्ठ ग्रंथपाल : कनिष्ठ ग्रंथपाल पदांच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उमेदवार हे मुंबई विद्यापीठ किंवा तत्सम मान्यता प्राप्त विद्यापीठातील ग्रंथालय विज्ञान मधील पदवी किंवा पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे .

2)कनिष्ठ आहारतज्ञ : कनिष्ठ आहारतज्ञ पदांच्या एकूण तीन जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतील वैधानिक विद्यापीठाची होम विज्ञान मधील पदवीधारक किंवा डायटिक्स ,न्यूट्रिशन मधील पदव्युत्तर पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे .त्याचबरोबर उमेदवारास मराठी भाषेचे अद्यावत ज्ञान असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : जिल्हा परिषद रायगड मध्ये एकूण 1,208 जागेसाठी मेगा भरती , लगेच करा आवेदन !

3)आप्टोमेट्रीस्ट : आप्टोमेट्रीस्ट पदांच्या एकूण एक जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उमेदवार बारावी परीक्षेसह आप्टोमेट्रीस्ट मधील तीन वर्षांचा पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे , किंवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसह बीएससी आप्टोमेट्रीस्ट मधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

4)ऑडिओलॉजिस्ट : ऑडिओलॉजिस्ट पदांच्या एकूण तीन जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उमेदवार भारत ,इंग्लंड, अमेरिका ,ऑस्ट्रेलिया अथवा कॅनडा येथील मान्यताप्राप्त संस्थेमधील ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपी मधील पदवी किंवा पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रकिया/ प्रक्रिया आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय कॉलेज बिल्डिंग तळमजला रोख विभाग खोली क्रमांक 15 या पत्त्यावर दिनांक 14 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरतीप्रक्रिया साठी 291/- अधिक जीएसटी अशी रक्कम परीक्षा शुल्क म्हणून आकारली जाणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment