महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये आत्ताची नविन मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधाक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahapareshan / Mahatransco New Recruitment , See Detail ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विजतंत्री पदांच्या एकुण 118 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , राज्यातील पुणे , कोल्हापुर , कराड , सांगली विभागांतील पदांसाठी पदभरती राबविण्यात येत असून विभागानुसार रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | विभागाचे नाव | पदसंख्या |
01. | पुणे विभाग | 10 |
02. | कोल्हापुर विभाग | 39 |
03. | कराड विभाग | 32 |
04. | सांगली विभाग | 37 |
एकुण पदांची संख्या | 118 |
पात्रता – विजतंत्री या पदाकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच NCVT / ITI मधून विजतंत्री ट्रेड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे तर मागास प्रवर्ग उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर पुणे व कोल्हापुर विभागाकरीता 31 जुलै 2023 पर्यत तर कराड आणि सांगली विभागाकरीता 03 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती साठी आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !