महाराष्ट्र शासनाच्या , सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखलील विविध कार्यालयातील गट ब ( अराजपत्रित ) व गट क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवकश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांची संख्या आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
गट ब संवर्गातील रिक्त पदे : गट ब संवर्ग ( अराजपत्रित संवर्ग ) मध्ये अभिलेखाधिकारी पदांच्या 01 जागा तसेच अधिक्षक पदांच्या 02 जागा , सहायक संशोधन अधिकारी पदांच्याा 04 जागा असे एकुण 07 संवर्ग ब मधील पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
गट क संवर्गातील रिक्त पदे : सहाय्यक अधिक्षक पदांच्या 01 जागा , कनिष्ठ अभियंता पदांच्या 01 जागा , जतन सहायक पदांच्या 02 जागा , तंत्र सहायक पदांच्या 06 जागा , मार्गदर्शक व्याख्याता पदांच्या 01 जागा , उपआवेक्षक पदांच्या 06 जागा , छायाचित्रकार पदांच्या 01 जागा , फार्शीज्ञात संकलक पदांच्या 01 जागा , रसायनशास्त्रज्ञ पदांच्या 01 जााग , संशोधन सहाय्यक पदांच्या 01 जागा , संकलक पदांच्या 02 जागा , सहायक छायाचित्रकार पदांच्या 01 जागा ,
ग्रंथालय लिपिक – नि – भांडारपाल पदांच्या 01 जागा , अभिलेख परिचर पदांच्या 01 जागा , तंत्रज्ञ मदतनिस पदांच्या 01 जागा , सहायक पदांच्या 04 जागा , टिप्पणी सहायक पदांच्या 01 जागा अशा गट ब व क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
निवडप्रक्रिया : सेवा भरतीची संपुर्ण जाहीरातीत नमुद पदांचे शासनाने विहीत केलेल्या सेवा प्रवेश नियम तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच सुधारण्यात येणाऱ्या पदभरतीच्या कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार राबविण्यात येणार आहे .
पदांनुसार सविस्तर पात्रता / जाहीरात व ऑनलाईन आवेदन सादर करण्यासाठी खालील लिंकवर वर क्लिक करावेत ..
- श्री.संत गजानन शिक्षण महाविद्यालय बीड अंतर्गत , प्राचार्य , सहायक प्राध्यापक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- IITM Pune : भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- सैनिकी शाळा भुसावळ , जळगाव अंतर्गत शिक्षक , आया , हाऊस बॉय , शिपाई , सुरक्षा रक्षक , वेल्डर , सुतार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !