महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळांच्या आस्थापनेवारील गट अ , ब आणि क च्या एकुण 12 संवर्गातील 65 पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे , पदनाम , वेतनश्रेणी , पदांची संख्या यासंदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रादेशिक अधिकारी पदांच्या 02 जागा , वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 01 जागा , वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 02 जागा , सांख्यिकी अधिकारी पदांच्या 01 जागा , कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 04 जागा , प्रमुख लेखापाल पदांच्या 03 जागा , विधी सहायक पदांच्या 03 जागा , कनिष्ठ लघूलेखक पदांच्या 14 जागा , कनिष्ठ वैज्ञानिक सहायक पदांच्या 16 जागा , वरिष्ठ लिपिक पदांच्या 10 जागा , प्रयोगशाळा सहायक पदांच्या 03 जागा , कनिष्ठ लिपिक / टंकलेखक पदांच्या 06 जागा असे एकुण 65 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रादेशिक अधिकारी | 02 |
02. | वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | 01 |
03. | वैज्ञानिक अधिकारी | 02 |
04. | सांख्यिकी अधिकारी | 10 |
05. | कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | 04 |
06. | प्रमुख लेखापाल | 03 |
07. | कनिष्ठ लघुलेखक | 14 |
08. | विधी सहायक | 03 |
09. | कनिष्ठ वैज्ञानिक सहायक | 16 |
10. | वरिष्ठ लिपिक | 10 |
11. | प्रयोगशाळा सहायक | 03 |
12. | कनिष्ठ लिपिक / टंकलेखक | 06 |
अर्ज प्रक्रिया : खालील नमुद जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.mpcb.gov.in/recruitment या संकेतस्थळावर दिनांक 05.10.2023 पासून ते दि.26.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !