खादी व ग्राम उद्योग आयोग मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Khadi And Vilage Industries Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक संचालक – 1 ( Assistant Director – I ) पदांच्या एकुण 12 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे ..
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदाकरीता उमेदवार हे इंजिनिअरिंग पदवी / पदव्युत्तर पदवी / सीए / एम ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/configured या संकेतस्थळावर दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026