राज्यांमध्ये या आठवड्यात निर्गमित शासकीय , निमशासकीय / खाजगी क्षेत्रातील तब्बल 1780+ जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी जाहीरातीमध्ये दिल्याप्रमाणे ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .
शासकीय यंत्रणेमधील पदे : उच्च माध्यमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक , पदवीधर प्राथमिक शिक्षक , मेकॅनिकल इंजिनिअर , कॉम्प्युटर इंजिनिअर , इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर , तालुका व्यवस्थापक , पीठासीन अधिकारी , कुलसचिव , अधिष्ठाता , संचालक , यंग प्रोफेशनल , असोसिएट , सल्लागार , वरिष्ठ सल्लागार , कार्यालय सहाय्यक , विधी , अधिकारी ,
प्रकल्प विश्लेषक , कोस्टल समन्वयक , लेखापाल , लघुलेखक , लिपिक टंकलेखक , डेटा एन्ट्री ऑपरेटर ..विशेषज्ञ , आर्मरर्स , कंट्रोल रुम ऑपरेटर्स , लिपिक , मेसेंजर , दप्तरी , आचारी , वॉशरमॅन , मजूर , बागकाम , प्रकल्प सहाय्यक , संशोधन अधिकारी , यंग प्रोफेशनल इ.शासकीय यंत्रणेमधील रिक्त जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत ..
निमशासकीय / सहकारी / खाजगी यंत्रणेमधील पदे : राज्यातील निमशासकीय / सहकारी तसेच खाजगी संस्थेमध्ये इंजिनिअर , बॅक ऑफीस कर्मचारी , डॉक्टर , नर्स , फार्मासिस्ट , बिलिंग सहाय्यक , संगणक ऑपरेटर , मुख्याध्यापक , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , सुरक्षा रक्षक , ऑपरेटर , हेल्पर , वाहनचालक , हाऊसकिपींग , किचन सुपरवायझर , इलेक्ट्रिशियन ( तांत्रिक ) , विक्री अधिकारी , अकौंट सहाय्यक , टेलिकॉलर , मॅनेजर , पासिंग अधिकारी , लिपिक , कॅशियन , वसुली अधिकारी ..
पिग्मी एजंट , प्लंबर , बस ड्राव्हर , क्लिनर , सहाय्यक प्राध्यापक , अकांटंट , अधिक्षक , समुदेशक , केअर टेकल , सेवक , लॅब प्रशिक्षक , प्रकल्प व्यवस्थापक , शाखा व्यवस्थापक , सहाय्यक लेखापाल , लिपिक , मार्केटिंग व्यवस्थापक , बिलिंग एक्झिक्युटिव अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सविस्तर पदभरती जाहीरात , आवेदन प्रक्रिया , या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन सविस्तर महाभरती जाहीरात पाहा ..
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कर्मचारी ( वर्ग – 4 ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 190+ जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 212 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- आर्मी पब्लिक स्कुल देवळाली , नाशिक अंतर्गत सन 2025-26 करीता शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !