आपण जर फक्त 12 वी अर्हता उत्तीर्ण असाल तर आपल्यासाठी तब्बल 7,547 जागेवर सरकारी नोकरीची उत्तम सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे , याकरीता 12 वी अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Staff Selection Commission Recruitment For Delhi Police Constable Post , Number Post Vacancy – 7,547 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भाती सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल पदांच्या तब्बल 7,547 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता / वयोमर्यादा : सदर दिल्ली पोलिस या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी अर्हता किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर सदर पदांकरीता उमेदवारांचे दिनांक 01.07.2023 रोजी किमान वय हे 18 तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC /ST प्रवर्ग करीता 05 तर OBC प्रवर्गकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : ICICI बँकेत तब्बल 7,630+ जागांसाठी मोठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक व महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
आवेदन प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in/ या वेबसाईटवर दिनांक 30.09.2023 रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !