पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेमध्ये विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Zilha Nagari Sahakari Bank Association , Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम |
01. | लिपिक |
02. | कनिष्ठ आयटी अधिकारी |
03. | मुख्य कार्यकारी अधिकारी |
04. | व्यवस्थापक / समन्वयक – प्रशिक्षण विभाग |
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . / M.COM / MBA /JAIIB /CAIIB / GDC & A / सहकार संस्थेची / कायदेविषयक पदविका / बी . ई ( संगणक ) / बी. टेक / एम सी एस / बी.एस . सी / सायबर सिक्युरिटी कोर्स / हार्डवेअर अँड नेटवर्किंग कोर्स अथवा डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ucbpuneasso@gmail.com / pha.recruit.gsb@gmail.com या मेलवर दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 944/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा


- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !