भारतीय दुरसंचार विभाग कार्यालय नियंत्रक संचाल लेखा महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवरांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government of India Ministry of Communication Department of Telecommunication , Maharashtra And Goa BSNL Administrative department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 17 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वरिष्ठ लेखापाल | 02 |
02. | कनिष्ठ लेखापाल | 05 |
03. | कनिष्ठ लिपिक | 10 |
एकुण पदांची संख्या | 17 |
आवश्यक अर्हता : सदर पदांनुसार आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद अधिकृत्त सविस्तर मुळ जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी इच्छुक / पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Joint Controller of Communication Accounts controller of Communication Accounts Maharashtra And Goa , BSNL Administrative Building 3 Floor Juhu Road Santracruz west Mumbai -400054 या पत्यावर दिनांक 30.10.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !