प्रगत संगणन विकास केंद्र पुणे येथे विविध पदांच्या तब्बल 281 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Center For Development of Advanced Comuputing – C-DAC Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 281 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रकल्प सहाय्यक | 35 |
02. | कनिष्ठ फिल्ड एप्लीकेशन इंजिनिअर | 04 |
03. | प्रकल्प इंजिनिअर ( पेटेंट ) | 02 |
04. | फिल्ड एप्लीकेशन अभियंता | 150 |
05. | प्रोजेक्ट व्यवस्थापक / प्रोग्राम डिलिवरी व्यवस्थापक / प्रोडक्शन सर्विस आणि आउटरीच व्यवस्थापक | 25 |
06. | प्रकल्प अधिकारी | 01 |
07. | प्रकल्प सहाय्यक कर्मचारी ( अकाउंट्स ) | 02 |
08. | प्रकल्प सहाय्यक कर्मचारी ( हिंदी विभाग ) | 01 |
09. | प्रकल्प सहाय्यक कर्मचारी ( HRD ) | 03 |
10. | प्रकल्प तंत्रज्ञ | 08 |
11. | वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्युल लीड / प्रकल्प लीड / उत्पादन सेवा आणि आउटरीच अधिकारी | 50 |
एकुण पदांची संख्या | 281 |
आवश्यक अर्हता : पदांनुसार संबंधित विषयांमध्ये 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / विज्ञान / संगणक ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी अथवा एमई / एम टेक अथवा पी एच डी अर्हता / B.COM /M.COM /हिंदी विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , पदांनुसार सविस्तर आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
हे पण वाचा : राज्यात कंत्राटी पद्धतीने मेगाभरती 2023
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.cdac.in/advt-details/CORP-2792023-UD55T या संकेतस्थळावर दिनांक 20 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 117 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- AIASL : भारतीय हवाई सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1067 जागेसाठी महाभरती .
- PM Intenrship : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- शिवनेरी सहकारी क्रेडिट सोसायटी अतंर्गत शाखाधिकारी , कॅशिअर , लिपिक ,स्टनो इ. पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..