आयकर विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Income Tax Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 59 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | आयकर निरीक्षक | 02 |
| 02. | कर सहाय्यक | 26 |
| 03. | मल्टी टास्किंग स्टाफ | 31 |
| एकुण पदांची संख्या | 59 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये आयकर निरीक्षक पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच कर सहाय्यक पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवीधर किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रति तास 8000 शब्द असणे आवश्यक असणार आहेत .
तर मल्टी टास्किंग स्टाफ पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://incometaxgujarat.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीकरीता खालील सविस्तर जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !