भारतीय टपाल विभाग मध्ये तब्बल 1 हजार 899 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Post Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1,899 ) पदनाम , पदांची संख्या , शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मल्टी टास्किंग स्टाफ | 570 |
| 02. | मेलगार्ड | 03 |
| 03. | पोस्टमन | 585 |
| 04. | सॉर्टिंग सहाय्यक | 143 |
| 05. | पोस्टल सहाय्यक | 598 |
| एकुण पदांची संख्या | 1899 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.02 आणि 03 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच MSCIT / CCC संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : इयत्ता 10 वी पात्रता धारकांसाठी 20,000+ जागांसाठी पदभरती 2023
पद क्र.04 आणि 05 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच MSCIT / CCC संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.01 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच MSCIT / CCC उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयाची मर्यादा ( Age Limit ) : दिनांक 09.12.2023 रोजी खुला प्रवर्ग करीता किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान तर ST / SC प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्र उमेदवारांनी https://dopsportsrecruitment.cept.gov.in/ या वेबसाईटवर दिनांक 09.12.2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !