मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Chief Metropolitan Magistrate Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 144 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लघुलेखक ग्रेड – 3 | 05 |
| 02. | कनिष्ठ लिपिक | 93 |
| 03. | शिपाई / हमाल | 46 |
| एकुण पदांची संख्या | 144 |
अर्हता : लघुलेखक ( श्रेणी -3 ) पदांकरीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी लघुलेखन 100 WPM व मराठी 80 श.प्र.मि तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी 30 श.प्र.मि टायपिंग तसेच MSCIT प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !
कनिष्ठ लिपिक पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी 30 श.प्र.मि टायपिंग तसेच MSCIT प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर शिपाई / हमाल पदांकरीता उमेदवार हे इयत्ता सातवी पास असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bombayhighcourt/ या संकेतस्थळावर दिनांक 04 डिसेंबर 2023 पासुन ते दिनांक 18 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026