रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या तब्बल 257 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rail India Technical And Economic Service Recruitment For Various Post , Number Of Post Vacancy – 257 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.पदवीधर अप्रेंटिस : पदवीधर अप्रेंटिस पदांच्या 160 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे बी ई / बी टेक ( सिव्हिल / इलेक्ट्रिकल / सिग्नल आणि टेलिकॉम / केमिकल / मेकॅनिकल / मेटलर्जी ) अथवा बी.ए / बी.बी.ए / बी. कॉम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.डिप्लोमा अप्रेंटिस : डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 28 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल / इलेक्ट्रिकल / सिग्नल आणि टेलिकॉम / केमिकल / टेलिकॉम / मेकॅनिकल / मेटलर्जी इंजिनिरिंग डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
03.ट्रेड अप्रेंटिस : ट्रेड अप्रेंटिस पदांच्या 69 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे आयटीआय (सीएडी ऑपरेटर / ड्राफ्टसमन / इलेक्ट्रिशियन / सिव्हिल / वेल्डर / फिटर / टर्नर / फिटर ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खालील संकेतस्थळावर दिनांक 20.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
पद क्र.01 व 02 करिता : APPLY NOW
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .