NTPC Mining : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या 114 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Thermal Power Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 114 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | माइनिंग ओव्हरमन | 52 |
| 02. | मॅगझिन इन्चार्ज | 07 |
| 03. | इलेक्ट्रिकल सुपरवाइजर | 13 |
| 04. | मेकॅनिकल सुपरवाइजर | 21 |
| 05. | वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर | 03 |
| 06. | ज्युनियर माईन सर्व्हेअर | 11 |
| 07. | माइनिंग सरदार | 07 |
| एकुण पदांची संख्या | 114 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा / मायनिंग सरदार प्रमाणपत्र / ओव्हरमन प्रमाणपत्र / प्रथमोपचार प्रमाणपत्र / मेकॅनिकल / प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा / 10 वी उत्तीर्ण इ. शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लेखा लिपिक पदासाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php या संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !