पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी आताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक अर्थाधारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत ( Pune municipal corporation Recruitment for various post Number of Post vacancy – 42 ) पदनाम पदांची संख्या शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूयात
पदनाम / पदांची संख्या : यामध्ये प्रशिक्षक पदांच्या 27 जागा , प्रशिक्षण वर्ग सहाय्यक पदांच्या दोन जागा , शिलाई मशीन दुरुस्तीकार पदांच्या 01 जागा , Embroidery मशीन दुरुस्तीकार पदांच्या 01 जागा , समन्वयक पदांच्या पाच जागा कार्यालयीन सहाय्यक पदांच्या 03 जागा , स्वच्छता स्वयंसेवक पदांच्या 03 जागा अशा एकूण 42 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : इंडियन ऑइल कार्पोरेशन मध्ये तब्बल 1,603 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
शैक्षणिक अर्हता : 12 वी / ITI / डिप्लोमा / MSW / टायपिंग प्रमाणपत्र/ पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रकिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन एस.एस. जोशी हॉल दारूवाला पूल 582 रस्ता पेठ टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे 11 या पत्त्यावर दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील पाहा
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !