भारतीय रेल्वेच्या पश्चिम – मध्य रेल्वे विभाग मध्ये तब्बल 3015 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( West Central Railway Department Recruitment For Trade Apprentice Post Number Of Post Vacancy – 3015 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या तब्बल 3,015 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Trade Apprentice , Number of Post Vacancy – 3,015 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार इयत्ता 10 वी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : IOCL : इंडियन ऑइल कार्पोरेशन मध्ये तब्बल 1,603 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दि.14.12.2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग ( SC / ST ) करीता वयांमध्ये 05 वर्षे तर ओबीसी करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/ या संकेतस्थळावर दिनांक 14 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी करीता 136 रुपये तर SC/ST/PWD/ महिला प्रवर्ग करीता – 36/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BHEL मध्ये 660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
- ONGC मध्ये 3,047 पदांसाठी भरती जाहीर! 10 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..