जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये विविध पदांसाठभ् पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीताआवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मगविण्यात येत आहेत . ( ZP Ratnagiri National Health Mission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 53 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 17 |
| 02. | किटकशास्त्रज्ञ | 09 |
| 03. | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 09 |
| 04. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 18 |
| एकुण पदांची संख्या | 53 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : MBBS / BAMS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : एम एस्सी सह प्राणीशास्त्र मध्ये 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : कोणत्याही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यांमध्ये MPH /MHA /MBA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : 12 वी + डिप्लोमा इन लॅब टेक्निशियन सह अनुभव आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय , आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी या पत्यावर दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 150/- रुपये तर राखची प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..