शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मध्ये तब्बल 101 जागेसाठी मोठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( City & Industrial Development Corporation Of Maharashtra State Recruitment For Assistant Engineer , Number of Post Vacancy – 101 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ) पदांच्या एकुण 101 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Assistant Engineer , Number of Post Vacancy – 101 )
वेतनमान ( Pay Scale ) : 41,800/-132,300/- या वेतनश्रेणीत वेतन आहरित करण्यात येईल .
हे पण वाचा : जिल्हा परिषद अकोला मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cidco.maharashtra.gov.in/#gsc.tab=0 या संकेतस्थळावर दिनांक 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..