यशवंतर नागरी सहकारी बँक यांच्या लातुर शाखेकरीता विविध पदांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Yashawant Nagari Sahakari Bank Latur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शाखाधिकारी | 01 |
02. | ट्रेनी लेखनिक | 05 |
03. | वसुली अधिकारी | 02 |
04. | मार्केटींग अधिकारी | 02 |
05. | आय.टी .अधिकारी | 01 |
एकुण पदांची संख्या | 11 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण / वाणिज्य , विज्ञान , अभियांत्रिकी , बी.सी.एस , बी.बी.ए , बी.सी.ए इत्यादी शाखेतून पदवी उत्तीर्ण / पदविका / बी.टेक / एम.सी एस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे उषाकिरण कॉम्प्लेक्स बार्शी रोड लातुर या पत्यावर अथवा ऑनलाईन पद्धतीने [email protected] या ई-मेलवर आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSF : भारतीय सीमा सुरक्षा दल मध्ये गट ब आणि क संवर्गातील विविध पदांच्या 141 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- RSS संचलित , जनकल्याण निवासी विद्यालय , लातुर अंतर्गत शिक्षक , पर्यवेक्षक , क्रिडा / संगित शिक्षक , लिपिक , अकौंटंट इ. पदांसाठी पदभरती .
- चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट बँक अंतर्गत राज्यातील 20 शाखांमध्ये अधिकारी , लिपिक , परिचर , वाहनचालक , सुरक्षारक्षक इ. पदांसाठी पदभरती ..
- शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यात पुणे, मुंबई , नागपूर येथे हवाई सेवा मध्ये 1074 जागांसाठी महाभरती ; पात्रता फक्त 12 वी पास !