न्यु इंडिया ॲश्यूरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी उत्तीर्ण धारकांसाठी गट क संवर्गातील 300 जागांसाठी सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( New India Assurance Co. Limited Recruitment For Assistants Class – iii Post , Number of Post Vacancy – 300 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये असिस्टंट ( सहाय्यक ) संवर्ग – III पदांच्या 300 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Assistants Class – iii Post , Number of Post Vacancy – 300 ) यापैकी संवर्गनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे .
| संवर्ग | पदसंख्या |
| SC | 68 |
| ST | 43 |
| OBC | 10 |
| EWS | 30 |
| UR | 149 |
| TOTAL | 300 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी किमान वय 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.newindia.co.in/recruitment/list या संकेतस्थळावर दिनांक 01 फेब्रुवारी 2024 पासून ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..