उच्च विस्फोटक निर्मणी खडकी , पुणे येथे विविध पदांच्या 90 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( High Explosives Factory Khadki Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 90 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.अभियांत्रिकी पदवीधर ( केमिकल आणि इलेक्ट्रिकल ) : सदर पदांच्या एकुण 20 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन सामान्य प्रवाहात अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.डिप्लोमा ( तंत्रज्ञ ) / केमिकल आणि इलेक्ट्रिकल : सदर पदांच्या 20 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे राज्याच्या तांत्रिक विद्यापीठातून सामान्य प्रवाहात अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
03.सामान्य प्रवाह ( पदवीधर ) : सदर पदांच्या 50 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे सामान्य प्रवाह पदवीधर : कला पदवी / बॅचलर ऑफ सायन्स / बॅचलर ऑफ कॉमर्स / बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन / बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट / बॅचलर ऑफ डिझायनिंग / बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स / बॅचलर ऑफ जर्नलिझम /बॅचलर ऑफ सोशन वर्क / बॅचलर ऑफ बिझनेस स्टडी / बॅचलर ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The General Manager , High Explosives Factory , Khadki Pune 411003 या पत्यावर दिनांक 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !