सरकारच्या विज्ञान तथा प्रौयोगिक मंत्रालय अंतर्गत केंद्रीय इलेक्ट्रॉनिकी अनुसंधान संस्थान मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अह्रत धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Central Electronics Engineering Research Institute Recruitment For Various Technician Post , Number of Post Vacancy – 28 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये तंत्रज्ञ ( इलेक्ट्रीशियन , इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिक , कोपा , Mechanic Ref.& Cond. , वेल्डर ) पदांच्या 28 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Various Technician Post , Number of Post Vacancy – 28 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता (Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ( SSC – दहावी ) अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : विविध गट क व ड संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01.03.2024 रोजी कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षे असणे आवश्यक असणार आहेत .
वेतनमान ( Pay Scale ) : सदर पदांकरीता 19900-63200/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन आहरीत करण्यात येतील .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.ceeri.res.in/recruitments/ या संकेतस्थळावर दिनांक 23.02.2024 पासुन ते दिनांक 28.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..