KJ’S शिक्षण संस्था पुणे Trinity विधी कॉलेज मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( kj’s Education Institute Pune Trinity College of Law ( Proposed ) Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) ;
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राचार्य | 01 |
| 02. | सहाय्यक प्राध्यापक | 02 |
| 03. | ग्रंथपाल | 01 |
| 04. | विधी अधिकारी | 01 |
| 05. | वरिष्ठ लिपिक | 01 |
| 06. | कनिष्ठ लिपिक | 01 |
| 07. | अकौंटंट | 01 |
| 08. | शिपाई | 02 |
| 09. | सफाईगार | 02 |
| एकुण पदांची संख्या | 12 |
आश्यक शैक्षणिक अर्हता [ Education Qulification ] : पी.एच डी / ग्रंथालय शास्त्र पदवी / पदवी / 12 वी / 10 वी / बी.कॉम / टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार सविस्तर माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा …
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन https://kjei.edu.in/career या संकेतस्थळावर दिनांक 08.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !