महाराष्ट्र राज्य पोलिस दल पुणे ग्रामीण मध्ये पोलिस शिपाई व चालक पदांच्या एकुण 496 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Police , Pune Rural Recruitment For Police Constable & Driver Post , Number of Post Vacancy – 496 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पोलिस शिपाई | 448 |
| 02. | पोलिस शिपाई चालक | 48 |
| एकुण पदांची संख्या | 496 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर पोलिस शिपाई चालक पदांकरीता वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .
शारिरीक पात्रता : पुरुष उमेदवारांसाठी किमान 165 से.मी तर महिला उमेदवारांसाठी किमान 155 से.मी उंची असणे आवश्यक असणार आहेत . तर पुरुष उमेदवारांसाठी छाती ही 79 से.मी तर 5 से.मी फुगवता आली पाहिजे .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपले आवेदन हे www.policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 05 मार्च 2024 ते दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .