नॅशनल एल्युमिनिम कंपनी लि.मध्ये विविध पदांच 277 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Aluminum Company Limited Recruitment For Various Engineer Trainees Post , Number of Post Vacancy – 277 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये पदवीधर अभियंता ट्रेनी पदांच्या 277 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , विषय निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहेत .
| अ.क्र | विषय | पदांची संख्या |
| 01. | मेकॅनिकल | 127 |
| 02. | इलेक्ट्रिकल | 100 |
| 03. | इंस्ट्रुमेंटेशन | 20 |
| 04. | मेटलर्जी | 10 |
| 05. | केमिकल | 13 |
| 06. | केमिस्ट्री | 07 |
| एकुण पदांची संख्या | 277 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 65 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक अथवा एम.एस.सी ( केमिस्ट्री ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( SC / ST प्रवर्गातील उमेदवार हे 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर गेट 2023 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : वस्त्र मंत्रालय विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती ;
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mudira.nalcoindia.co.in/Account/LoginRecruitment.aspx दिनांक 02 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026