भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत पदवी धारकांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारकांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Post Payment Bank Recruitment For Executive Post , Number of post Vacancy – 47 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कार्यकारी ( Executive ) पदांच्या एकुण 47 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Executive Post , Number of post Vacancy – 47 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्य असणार आहेत .
वेतनमान ( Pay Scale ) : 30,000/- रुपये
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ipppblfeb24/ या संकेतस्थळावर दिनांक 05.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क तर SC / ST / अपंग प्रवर्ग करीता 150/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..