सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये समुपदेशक , शिपाई , चौकीदार / माळी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Central Bank Of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 04 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | समुपदेशक | 01 |
| 02. | शिपाई / परिचर | 01 |
| 03. | चौकीदार / माळी | 02 |
| एकुण पदांची संख्या | 04 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लिपिक , भांडारपाल , ग्रंथपाल , सहाय्यक , परिचर , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इ. 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रादेशिक व्यवस्थापक , सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रादेशिक कार्यालय 125 नागरी बलराम सिंह चौराहा जवळील रेषा इटावा 206001 या पत्यावर दिनांक 06 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !