पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक , पुणे येथे अधिकारी , लिपिक , सफाईगार / शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune District Co-operative Bank Pune Recruitment For Officer , Clerk , Cleaner / Peon Post , Number of Post Vacancy -Not Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम |
01. | लेखनिक |
02. | अधिकारी |
03. | मॅनेजर |
04. | स्पीपर मेसेंजर |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पदनाम | शैक्षणिक अर्हता |
लेखनिक | कोणतीही पदवी , MSCIT |
अधिकारी | कोणतीही पदवी , MSCIT |
मॅनेजर | कोणतीही पदवी , MSCIT |
स्वीपर मेसेंजर | 10 वी मराठी / हिंदी / इंग्रजी भाषेचे ज्ञान |
हे पण वाचा : पुणे येथे विविध शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती ;
वयोमर्यादा ( Age Limit ) :
पदनाम | वयोमर्यादा |
लेखनिक | 22 ते 35 वर्षे |
अधिकारी | 25 ते 35 वर्षे |
मॅनेजर | 30 ते 40 वर्षे |
स्वीपर मेसेंजर | 21 ते 33 वर्षे |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://punebankasso.com/ या संकेतस्थळावर दिनांक 10.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया मध्ये तब्बल 350 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय वायुसेना शाळा नगर , नागपुर येथे येथे शिक्षक व प्रशासकीय स्टाफ पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व ब संवर्गातील पदांच्या 524 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- पीपल्स सहकारी बँक नागपुर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !