बँक ऑफ इंडिया मध्ये 143 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank of India Recruitment For Officers Post , Number of Post Vacancy – 143 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अधिकारी ( Officers ) पदांच्या एकुण 143 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulificatin ) : सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी Click Here
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये महाभरती, लगेच करा आवेदन ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/boiomarc24/ या संकेतस्थळावर दिनांक 10 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सद पदभरती प्रक्रिया करीता 850/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NCCS : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- महिला उमेदवारांसाठी 220 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- HAL : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये तब्बल 324 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये गट ड संवर्गातील पदांसाठी सरळसेवा पद्घतीने महाभरती , Apply Now !
- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !