माजी सैनिक आरोग्य सहयोग योजना नाशिक अतंर्गत अधिकारी , तंत्रज्ञ , सहाय्यक शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS NASHIK Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये मेडिकल अधिकारी , डेंटल अधिकारी , लॅब टेक्निशियन , नर्सिंग सहाय्यक , शिपाई , महिला परिचर डेंटल हायग इत्यादी पदांच्या एकुण 11 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मेडिकल अधिकारी | 02 |
| 02. | डेंटल अधिकारी | 01 |
| 03. | लॅब टेक्निशियन | 01 |
| 04. | नर्सिंग सहाय्यक | 01 |
| 05. | शिपाई | 01 |
| 06. | महिला परिचर | 01 |
| 07. | डेंटल हायग | 02 |
| 08. | Cik | 01 |
| एकुण पदांची संख्या | 11 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS अर्हता उत्तीण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : BDS
पद क्र.03 साठी : B.SC & LAB Assistant In Medical Lab
पद क्र.04 साठी : GNM Diploma
पद क्र.05 साठी : सातवी व संरक्षण सेवेतील सेवा
पद क्र.06 साठी : Literate
पद क्र.07 साठी : डिप्लोमा होल्डर इन डेन्टल HYG
पद क्र.08 साठी : पदवी
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ECHS सेल STN HQ , देवलाली या पत्यावर दिनांक 06 एप्रिल 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदांकरीता दिनांक 19 व 20 एप्रिल 2024 रोजी थेट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026