Air India : भारतीय हवाई सेवा मध्ये 10 वी / 12 वी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी ! Apply Now !

Spread the love

भारतीय हवाई सेवा मध्ये विविध पदांसाठी 10 वी / 12 वी व पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी प्राप्त झालेली असून , शैक्षणिक पात्रतधारक उमेदवारांकडुन थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Air India Service Limited Recruitment for Customer Service Executive , Utility Agent Cum Ramp Driver , Handywomen ,Handywomen ,Handyman ,Duty Officer ,jr Officer Technical etc. ,Total Number of Post vacancy –  166 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव , कनिष्ठ ग्राहक सेवा एजेंट , युटीलीटी एजंट कम रॅम्प वाहनचालक , हँडीवूमन , हँडीमन , हँडीवूमन ( क्लीनर्स ) , ड्युटी ऑफीसन , कनिष्ठ ऑफीसर तांत्रिक , कनिष्ठ ऑफीसन पॅसेंजर इ.

एकुण पदांची संख्या – 166

पात्रता – ग्राहक सेवा एक्झिक्युटिव पदांकरीता उमेदवार हा 12 वी / पदवीधारक असणे आवश्यक आहे .तसेच ड्युटी अधिकारी पदांकरीता  उमेदवार हा पदवीधारक / अनुभव असणे आवश्यक आहे .तर तांत्रिक पदांकरीता उमेदवार हा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर उर्वरित पदांकरीता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी Hotel Pristine Residency . Airport Road Next To S.V.P International Sardarnagar hansol Ahmedabad Gujarat या पत्त्यावर सर्व कागतपत्रे घेवून प्रत्यक्ष मुलाखतीस हजर रहायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment