महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Maharashtra State Electricity Distribution Company Recruitment For Electrician ,Wireman / Lineman ,Number of Post vacancy – 74 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – वीजतंत्री , तारतंत्री ( एकुण पदांची संख्या 74 )
पात्रता – वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 पॅटर्नमधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .यामध्ये बेस्ट 5 चवे गुण ग्राह्य धरले जाणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत .तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून वीजतंत्री / तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
किंवा MSBTE या बोर्डाचा डिप्लोमा मार्फत 2 वर्षांचा अभ्यासक्रम हा समकक्ष अर्हता असल्याने सदर अर्हता असणारे उमेदवार देखिल वीजतंत्री व तारतंत्री पदांकरीता अर्ज दाखल करु शकतील .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity या संकेतस्थळावर आपला अर्ज दि.07.02.2023 पर्यंत सादर करायचा आहे .ऑनलाईन भरलेला अर्ज अधिक्षक अभियंता महावितरण कार्यालय शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन हाऊस कंपाऊड ज्युब्ली पार्क औरंगाबाद या पत्त्यावर सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- राज्य कर्मचारी विमा महामंडळ मुंबई अंतर्गत , लिपिक ( कनिष्ठ / वरिष्ठ ) , लघुलेखक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती !
- विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 208 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जनरल ड्युटी व टेक्निकल पदांच्या 140 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- नाशिक येथे शिक्षण संस्थेवर पर्यवेक्षक , लिपिक , तांत्रिक सहाय्यक , बस चालक ,शिपाई , बस क्लीनर , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती !