कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airports Authority of india Recruitment for various post , Number of post vacancy – 277 )पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | चीफ इंस्ट्रक्टर | 01 |
| 02. | इंस्ट्रक्टर | 02 |
| 03. | सिक्योरिटी स्क्रीनर्स | 274 |
| एकुण पदांची संख्या | 277 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaton Qualification ) :
पद क्र.01 साठी : DGCA द्वारे नागरी विमान वाहतुक आवश्यकतानुसार अर्हता , अनुभव ..
पद क्र.02 साठी : DGCA द्वारे नागरी विमान वाहतुक आवश्यकतानुसार अर्हता , अनुभव ..
पद क्र.03 साठी : 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ( यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता गुणांमध्ये 5 टक्क्यांची सुट देण्यात येईल . )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://aaiclas.aero/careeruser/registration या संकेतस्थळावर दि.10.12.2024 पर्यंत सादर करायची आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 750/- रुपये तर SC / ST / EWS / महिला प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .