केंद्र सरकारच्या अधिनस्त विविध विभागामध्ये वर्ग क आणि ड पदांच्या तब्बल 5,369 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्र उमेदवारांनी आपला अर्ज विहित कालावधीमध्ये सादर करण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे . पदाचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया ..
सदर पद भरती प्रक्रिया केंद्र सरकारच्या अधिनस्त वने , महसूल, कृषी ,वैद्यकीय तंत्रज्ञान अशा सर्व विभागांमध्ये मोठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
पदांची नावे – वरिष्ठ तांत्रिक सहायक , गर्ल कॅरेट इन्स्ट्रक्टर, चार्जमन , ग्रंथपाल ,इन्फॉर्मेशन सहाय्यक ,फर्टीलायझर इन्स्पेक्टर, हिंदी टाइपिस्ट , ग्रंथालय सहाय्यक ,वरिष्ठ सायंटिफिक सहाय्यक , प्रयोगशाळा सहाय्यक ,महिला परिचर ,भांडारपाल ,भांडारपाल सहाय्यक ,परिचर , MTS, इत्यादी पदे
सदर पद भरती प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरण्यात येणार असून , याकरिता ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27 मार्च 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहे .पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता , वेतन स्तर ,पाहण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात पाहा .
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !