राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महानगरपालिका अमरावती / अकोला करीता कंत्राटी पद्धतीने रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Amaravati Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 24 ) पदभरती प्रक्रिया बाबत सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 06 |
02. | स्टाफ नर्स | 04 |
03. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 07 |
04. | कार्यक्रम सहाय्यक | 01 |
05. | वैद्यकीय अधिकारी | 06 |
एकुण पदांची संख्या | 24 |
पात्रता – MBBS / GNM/ B.SC नर्सिंग / 12 वी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ मध्ये डिप्लोमा / पदवी , टायपिंग परीक्षा उत्तीर्ण ,MSCIT
वयोमर्यादा / आवेदन शुल्क – सदर पदभरती करीता उमेदवारांचे कमाल वय 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तर मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता वयामध्ये 5 वर्षे सुट देण्यात येईल .त्याचबरोबर सदर पदभरती करीता 150/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया – पात्र शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने अध्यक्ष तथा उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ , अकोला या पत्त्यावर आपला अर्ज सादर करायचा आहे .अर्ज पोस्टाद्वारे किंवा समक्ष सादर करण्याची शेवटची दिनांक 24.11.2022 आहे . यामुळे विहीत कालावधी मध्ये अर्ज सादर करण्यात आलेल्या उमेदवारांचाच विचार करण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई पदांसाठी पदभरती !
- माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ रायगड अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथालय लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , तंत्रज्ञ , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 63 रिक्त जागेसाठी पदभरती !
- BIS : भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत 160 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !