महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये वर्ग – अ पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Public Service Commission Recruitment For Class – A Post ,Number of Post vacancy – 28 ) पदांचा सविस्त तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | उप संचालक सामान्य राज्य सेवा | 13 |
02. | उप संचालक बाष्पके , महाराष्ट्र कामगार सेवा | 04 |
03. | उप अभियंता , महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा | 10 |
04. | अधिष्ठाता महापालिका वैद्यक संस्था | 01 |
एकुण पदांची संख्या | 28 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – 50 टक्के गुणसह सांख्यिकी / बायोमेट्रिक्स / इकोनोमेट्रिक्स गणित या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी
पद क्र.02 साठी – मेकॅनिकल / प्रोडक्शन / पॉवर प्लांट / मेटलर्जिकल पदवी
पद क्र.01 साठी – मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.01 साठी – MBBS , MD
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01 मार्च 2023 रोजी 19 वर्षे ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे . मागास प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 5 वर्षे सुट देण्यात येईल .पद क्र. 04 साठी उमेदवारांची वय 19 वर्षे ते 50 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – वरील पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.08 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करायचा आहे . अर्ज सादर करण्यासाठी खुला प्रवर्गाकरीता 719/- रुपये तर मागास प्रवर्गाकरीता 449/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती ..
- राज्यातील खाजगी / सहकारी , अनुदानित / खाजगी शाळा महाविद्यालय अंतर्गत 1150+ जागेसाठी नोकरीची सुवर्णसंधी ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- सरकारी भरती 2024 : वाहनचालक पदांच्या एकुण 545 जागेसाठी पदभरती , अर्ज करण्यास विसरु नका ..