आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये ट्रेडसमन मेट आणि फायरमन पदांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Army Ordance Corps Recruitment for Tradesman Mate and Fireman Post , Number of Post vacancy – 1793 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ट्रेडसमन | 1249 |
| 02. | फायरमन | 544 |
| एकुण पदांची संख्या | 1793 |
पात्रता – उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ,अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 25 वर्षे असणे आवश्यक आहे .
वेतनमान – सातव्या वेतन आयोगानुसार ट्रेडसमन पदाकरीता 18,000/- ते 56900/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल तर फायरमन पदांकरीता 19,900 रुपये ते 63,200/- रुपये या वेतनश्रेणीत वेतन मिळेल + इतर लागु असणारे वेतन व भत्ते मिळेल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन (ऑनलाइन अर्ज ) www.aocrecruitment.gov.in या संकेतस्थळावर सादर करायचे आहे ,त्याचबरोबर सदर भरती प्रक्रिया साठी 100/- रुपये ( शंभर रुपये ) आवेदन शुल्क म्हणून आकारण्यात येईल .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..