एचडीएफसी बँकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 12,551 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रता , अनुभव धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .एचडीएफसी ही बँक खाजगी कार्पोरेट क्षेत्रातील भारतामध्ये सर्वात मोठी बँक आहे .ह्या बँकेमध्ये टाटा समुदाय नंतर सर्वात जास्त कर्मचारी कार्यरत आहेत . शिवाय ही बँक कर्मचाऱ्यांच्या चांगले वेतन तसेच नियमित ( पर्मनंट ) करण्यात येते .
ह्या बँकेत विविध पदांच्या देशामध्ये वेगवेगळ्या लोकेशनला तब्बल 12,551 जागांसाठी पदभरती निघालेली आहे . यामध्ये पर्सनल बँकर , सेल्य मॅनेजर , बिजनेस अनॅलिक्ट्स , क्रेडिट मॅनेजर ,मार्केटिंग मॅनेजर ,ब्राँच सेल्स मॅनेजर , रिलेशनशिप मॅनेजर ,कस्टमर केअर मॅनेजर ,ब्राँच मॅनेजर , ब्राँच पेमेंट बिजनेस ,प्रोग्राम मॅनेजर अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर नोकरीचे ठिकाण हे ऑल ओव्हर इंडिया असून जाहीरातीमध्ये जॉब Description ,Place of Job , Salary इत्यादी माहीती देण्यात आलेली आहे .
एचडीएफसी ही एक लोकप्रिय व ग्राहकांना तात्काळ बँकिंग सेवा देणारी बँक म्हणून अग्रणी बँक असून कर्मचाऱ्यांना उत्तम चांगला पगार दिला जातो .यामुळे जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदरांनी पात्रतेनुसार , अर्ज करु शकता .देशातील तरुणांना रोजगाराची ही एक उत्तम संधी आहे .यामुळे उमेदवारांनी आवश्यक माहितीसह खालील लिंकवर क्लिक करुन सविस्तर अर्ज सादर करु शकता .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026