कृषी शास्त्रज्ञ मंडळ मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

कृषी शास्त्रज्ञ मंडळ मध्ये विविध पदांच्या 349 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Agricultural Scientists Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 349 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदांचे नाव
01.प्रकल्प समन्वयक
02.विभाग प्रमुख / प्रादेशिक स्टेशन प्रमुख
03.वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख

एकुण पदांची संख्या – 349

पात्रता / वयोमर्यादा – वरील नमुद सर्व पदांकरीता उमेदवाराचे शिक्षक डॉक्टोरल पदवी किंवा समतुल्य अर्हता असणे आवश्यक आहे .शिवाय पद क्र. 1 व 2 करीता वयोमर्यादा 60 वर्षांपर्यंत आहे तर पद क्र.03 करीता उमेदवाराचे वय 47 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे .

आवेदन शुल्क / अर्ज प्रक्रिया – जनरल व इतर मागास प्रवर्ग मधील उमेदवारांना 1500/- रुपये आवेदन शुल्क स्विकारले जाणार आहेत . इतर मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता त्याचबरोबर महिला उमेदवारांना आवेदन शुल्क स्विकारले जाणार नाहीत .आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने पद क्र.01 व 02 करीता 31.10.2022 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे तर पद क्र.03 करीता अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 11.11.2022 आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

शासन निर्णय

Leave a Comment