पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये राज्य क्षयरोग व नियंत्रक केंद्र पुणे , आरोग्य व कुटुंब प्रशिक्षण केंद्र औंध पुणे करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर पदभरती करण्यासाठी जाहीरातीमध्ये पदांनुसार पात्र शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पुणे महानगरपालिका करीता

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.बालरोगतज्ञ01
02.वैद्यकीय अधिकारी06
03.अधिपरिचारिका20

पिंपरी चिंचवड महानगरपालिका करीता

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.स्त्रीरोगतज्ञ02
02.बालरोगतज्ञ04
03.भुलतज्ञ02
04.वैद्यकीय अधिकारी15
05.अधिपरिचारिका22

राज्‍य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र पुणे व आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र औंध पुणे करीता

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.समुपदेशक02
02.लेखापाल01
03.सांख्यिकी सहाय्यक01
04.वैद्यकीय अधिकारी01
05.लेखापाल01

पात्रता –

वैद्यकीय अधिकारी /बालरोगतज्ञ / स्त्रीरोगतज्ञ /भुलतज्ञ पदांरीता एम डी / एम बी बी एस /DCH MMC DNB उत्तीण आवश्यक .अधिपरिचारिका पदांकरीता GNM /B.SC नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक ,त्याचबरोबर समुपदेशक पदाकरीता MSW उत्तीर्ण असणे आवश्यक .सांख्यिकी सहाय्यक पदाकरीता कोणतीही कोणत्याही शाखेतील सांख्यिकी व गणित विषयासह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक .लेखापाल पदाकरीता बी.कॉम , टॅली एमएससीआयटी उत्तीर्ण असणे आवश्यक .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क

 पात्र उमेदवारांनी दि.11.10.2022 ते 19.10.2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .अर्ज सादर करण्यासाठी http://ddhspune.com/ या संकेतस्थळावर भेट देवून विहीलकालावधीमध्ये आवेदन सादर करायचा आहे .अर्ज सादर केल्यानंतर अर्जासोबत 150/- रुपयांचा डीमांड ड्राफ्ट सादर करायचा आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment