नाशिक सुरक्षा प्रेस हे भारत सरकारच्या अतर्गत कार्यरत असुन सदर प्रेस मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( India Secruity Press Nashik Road ,Recruitment for various post , Number of Post vacancy – 85 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ टेक्निशियन ( तांत्रिक ) | 30 |
02. | कनिष्ठ टेक्निशियन ( कंट्रोल ) | 38 |
03. | कनिष्ठ टेक्निशियन ( टेक सपोर्ट ) | 02 |
04. | कनिष्ठ टेक्निशियन ( मशिन शॉप ) | 04 |
05. | कनिष्ठ टेक्निशियन ( इलेक्ट्रिकल ) | 02 |
06. | कनिष्ठ टेक्निशियन ( इलेक्ट्रॉनिक ) | 02 |
07. | कनिष्ठ टेक्निशियन ( स्टोअर ) | 02 |
08. | कनिष्ठ टेक्निशियन ( CSD ) | 05 |
एकुण पदांची संख्या | 85 |
शैक्षणिक पात्रता/ वयोमर्यादा –
वरील सर्व पदांकरीता NCVT किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय डिप्लोमा /कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दि.08.11.2022 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . मागासवर्गीय उमेदवारांकरीता पाच वर्षे वयामध्ये सुट देण्यात येईल तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षांची सुट देण्यात येत आहे .
आवेदन शुल्क / अर्ज प्रक्रिया –
सदर पदांकरीता जनरल व इतर मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता 600/- रुपये आवेदन शुल्क तर मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता 200/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येत आहे . सदर पदांसाठी आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दि.08.11.2022 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पदांकरीता लेखी परीक्षा माहे डिसंबर 2022/ जानेवारी 2023 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे .
अधिक सविस्तर माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- RITES : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !