आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल , कोकमठाण मध्ये विविध शिक्षक – शिक्षकेत्तर पदांच्या 550+ जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , कोणत्याही प्रकारची परीक्षा घेता थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . पदनिहाय पदांची नावे , पदसंख्या व पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा ..
शिक्षक – यांमध्ये प्राथमिक शिक्षक , संगित शिक्षक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक , तसेच इंग्रजी माध्यम शिक्षक , शारिरिक शिक्षण शिक्षक , इत्यादी पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा HSC / D.ED , BA / MA B.ED , BA / MA संगित विशारद अलंकार तर ज्युनियर कॉलेज शिक्षक पदांसाठी M.SC B.ED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
लिपिक / अकौंटंट / कॅशियन / भांडारपाल / ऑडिटर – इत्यादी पदांसाठी उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर प्रयोगशाळा सहाय्यक पदांकरीता बी.एस्सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर फोटोग्राफर या पदांकरीता उमेदवार हा संबंधित कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
पदनाम | पात्रता |
समन्वयक | पदव्युत्तर पदवी |
शारिरीक शिक्षण प्रशिक्षक | B.PED |
संगणक शिक्षक | BCA /BCS |
वसतिगृह शिक्षक / शिक्षिका | कोणतीही पदवी |
सुरक्षा रक्षक | दहावी |
हॉस्टेल इन्चार्ज | कोणतीही पदवी |
स्वच्छता कर्मचारी | कामाचा अनुभव |
क्रिडा प्रशिक्षक | B.PED |
भरपुर जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , उर्वरित पदांकरीता खालील नमुद जाहीरात पहावी .
हे पण वाचा : महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मेगाभर्ती 2023 !
अर्ज प्रक्रिया – सदर पदभरती करीता थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून , जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी कोकमठाण पुरणगाव , येवला शहापुर जऊळके ( दिंडोरी ) , अंभई -वाडा येथे दि.25 मे ते 31 मे 2023 या कालावधीमध्ये सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सर्व कागतपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कुल कोकणठाम अंतर्गत अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सैन्य CEE अंतर्गत हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक विविध पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत शिक्षक , सेविका , सफाईगार , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती !
- भारतीय सैन्य पुणे झोन अंतर्गत 12 वी / 10 पात्रताधारकांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !