बारामती सहकारी बँक पुणे येथे विविध पदारंसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Baramati Co-operative Bank Recruitment for various post , Number of Post vacancy -19 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – मुख्य सरव्यवस्थापक , उपसरव्यवस्थापक ,कर्ज छाननी अधिकारी ,लेखापरीक्षण पुर्तता अधिकारी ,अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी , मानव संसाधन व्यवस्थापक ,मुख्य जोखिम अधिकारी ,गुंतवणुक अधिकारी ,माहिती व सांख्यकीय अधिकारी , नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर , सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर
एकुण पदांची संख्या -19
पात्रता – पदवी / एम बी.बी / सी.ए /बँकिंग क्षेत्रातील अनुभव ,पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – बारामती , जि.पुणे , महाराष्ट्र राज्य
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://netbanking.baramatibank.com/ संकेतस्थळावर दि.25 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करावा .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- पोलिस कर्मचारी सहकारी पतपेढी अंतर्गत कनिष्ठ लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती !
- कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , परिचर -ग्रंथालय , प्रयोगशाळा परिचय , शिपाई इ. पदांसाठी पदभरती .
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !